बोलीभाषा आणि साहित्याचे अध्ययन व संशोधन करणे.
विभागाची सुरुवात : 2013
महाविद्यालयाची स्थापना ही 2013 मध्ये झाली आहे त्या अनुषंगाने मराठी विभाज्य स्थापना सुद्धा 2013 मध्ये झाली मराठी विभागाचा मुख्य उद्देश हा भाषा संवर्धन करणे व तसेच मराठी भाषेच्या अनेक लोक पाहत पावत चाललेल्या बोलीभाषांचे संकलन संवर्धन प्रचार प्रसार करणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना साहित्याचे जाणीव जागृती करून देणे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करणे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्रथम वर्ष कला वर्गातील मराठी विषयासाठी समकालीन मराठी कथासंग्रह या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वास्तविकता जाणीव करून देणे येथील कृषिप्रधान शेतकरी त्यांच्या समस्या, विविध शेतीविषयक कायदे, आधुनिक तांत्रिक शेती ह्या साहित्याच्या माध्यमातून वास्तविक जाणीव जागृती करणे.